https://ift.tt/ELRJf45 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील एका हॉटेलजवळ हा सगळा प्रकार घडला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/jqd0vQM
via IFTTT
ठाणे - प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी; MSRDC मधील अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप
December 15, 2023
0