Type Here to Get Search Results !

भाच्याच्या रडण्याने डोकं दुखायला लागलं म्हणून मामाचं हादरवणारं कृत्य; ड्रममध्ये बुडवून केली हत्या

https://ift.tt/EinFUYV Dhule Crime : धुळ्यात मामाने भाच्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. भाच्याच्या रडण्याचा त्रास होत असल्याने आरोपी मामाने हे धक्कादायक कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/vHibCrQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.