https://ift.tt/zSTURvN आता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील नर्सरी आणि केजी यांच्यामध्ये शिक्षण घेता येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2JKD9b7
via IFTTT
सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी-केजी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
December 11, 2023
0