https://ift.tt/zSTURvN Maratha Reservation : कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडमुळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/VSArJxj
via IFTTT
मराठा आरक्षणात आणखी एक अडचण; राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
December 11, 2023
0