https://ift.tt/hYbXOwV Maharashtra Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/xWIyUOF
via IFTTT
'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन
December 27, 2023
0