Type Here to Get Search Results !

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं

https://ift.tt/Zm8Lwg4 Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका माथेफिरु जावयाने पत्नीसह चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावयाला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.  

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/w2l5JXB
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.