https://ift.tt/YDdJjfT मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून एका पठ्ठ्यानं चक्क हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातली. सांगलीत या भावाची जोरदार चर्चा होत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PqxM0Nt
via IFTTT
नाद खुळा! उपसरपंच झाला म्हणून मोठ्या भावाला लहान भावाने हेलिकॉप्टरमधून फिरवलं
December 02, 2023
0