https://ift.tt/9ydgOxi विकासकांना विविध शुल्क भरण्यासाठी हफ्ते भरण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणारे व्याज 18 वरून 12 टक्क्यांवर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार व्याजदर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/5nkeLmI
via IFTTT
म्हाडाचा विकासकांना मोठा दिला; विलंब झाला तरी 12 टक्केच व्याज भरावे लागणार
December 04, 2023
0