Type Here to Get Search Results !

Weather Update : मराठवाड्यासह नाशिकला गारपिटीचा इशारा; विदर्भात अवकाळी घालणार थैमान

https://ift.tt/UOHezc9 Weather Update : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांची नासधूस केली असून, हे संकट पुढील 48 तासांसाठी तरी कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/E03GtiB
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.