https://ift.tt/VdML8yr शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदीही रद्द करा असा आक्रमक पवित्रा भुजबळांनी घेतला आहे. कुणबी नोंदी रद्द केल्यास तुमचंही आरक्षण रद्द होणार असा पलटवार मनोज जरांगे यांनी केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hUGOuzA
via IFTTT
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काढली
November 28, 2023
0