https://ift.tt/b7HEGgT Pune-Nashik-Bhusawal Hutatma Express: गोल्डन ट्रँगल म्हणून नाशिक पुण्याला जोडणारी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती मात्र या ट्रेनला नंतर जळगावहून सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर ती थेट आता विदर्भात नेली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/un94T8q
via IFTTT
पुण्याला जाणारी नाशिककरांची हक्काची ट्रेन विदर्भात पळवली, आता 'या' स्थानकातून सुटणार
November 06, 2023
0