https://ift.tt/n1iuRYc Jalgaon Accident : रविवारी रात्री जळगावच्या कन्नड घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना रात्रीच्या सुमारास गाडी दरीत कोसळ्याने हा अपघात झाला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/v5jidE9
via IFTTT
अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू
November 26, 2023
0