https://ift.tt/x7JYKja Chandrapur Crime : चंद्रपुरात एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल चार दिवसांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना सापडला आहे. नातेवाईकांनीच चार दिवस मृताचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. एका शेतात या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना सापडला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/pS6osBW
via IFTTT
शेतकऱ्याने फोन कट केला अन् गुन्हेगार सापडला; शेतात पुरलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं
November 27, 2023
0