https://ift.tt/6XmBPjx Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/AQyqh2m
via IFTTT
भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय
November 19, 2023
0