https://ift.tt/6XmBPjx Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023-24 : एकीकडे देशात वर्ल्डकपचा थरार रंगलेला असताना राज्यातही महाराष्ट्राच्या मातीचा खेळ सुरु आहे. धाराशिवची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याकडे पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/89FmC1E
via IFTTT
वर्ल्डकप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्तीकडे नेत्यांची पाठ; लोकांचा मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद
November 18, 2023
0