https://ift.tt/5CePoxQ Maratha Reservation : मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील आणि गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/mDKGETb
via IFTTT
गर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?
November 10, 2023
0