Type Here to Get Search Results !

2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात

https://ift.tt/nuY8BE0 Gram Panchayat Elections : राज्यभरातील २ हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेअंतर्गत आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे.  यामध्ये 2 हजार 950 सदस्य तर 130 सरपंच्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ग्रामीण भागातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PbK5Z3c
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.