https://ift.tt/AmE5QwL मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून ही कामे निरंतर सुरू असतात. त्यासोबतच, या उपाययोजना प्रत्येक व्यक्तिने आपल्या स्तरावरदेखील करणे गरजेचे आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/lTgXfRp
via IFTTT
मुंबईत एकही डास दिसणार नाही; BMC ने प्लानच असा जबरदस्त बनवलाय की...
October 04, 2023
0