https://ift.tt/i1G0fdm आमदार, खासदारांच्या संख्येनुसार पक्ष आणि चिन्ह द्या अशी मागणी अजित पवार गटाने आयोगासमोर शिवसेनेचा दाखला देत केली आहे. तर, अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी मागणी शरद पवारांनी आयोगाकडे केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/a92e8Xr
via IFTTT
राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का
October 08, 2023
0