https://ift.tt/VXPhLU1 तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले आहेत. देवीच्या खजिन्यात हे दागिने सापडले. यात रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळलेया दागिन्यांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Gn2es0E
via IFTTT
तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले; शिवाजी महाराजांशी संबंधित एकमेव पुरावा
October 13, 2023
0