https://ift.tt/X4M9iZ2 भाजपनं जे अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीतही भाजपला करायचंय यासाठी रणनीती आखली जातेय..त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरले तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Ehvgy62
via IFTTT
ताईंविरोधात दादा उतरणार प्रचारात, अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीत करायचंय?
October 16, 2023
0