https://ift.tt/P4NOjZf Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मनोज जरांगेवर उपचार करा नाहीतर आत्महत्या करेन असा इशारा एका आरोग्य सेविकेने दिला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/mwTzvEd
via IFTTT
'माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर...'; जरांगेची अवस्था पाहून आरोग्य सेविकेचा सरकारला इशारा
October 31, 2023
0