https://ift.tt/ij9fLGp लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/jCVWpR3
via IFTTT
मिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची
October 22, 2023
0