https://ift.tt/e2Xj8Wh मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. तर, आणखी काही आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचं राजीनामा सत्रच सुरू होण्याची शक्यता आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wc49EFW
via IFTTT
मराठा आरक्षणासाठी नेत्यांचा राजीनामा की मतनाट्य? गावागावत आंदोलन पेटले
October 29, 2023
0