https://ift.tt/woPiD2u Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत. यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/GBORePn
via IFTTT
मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून आमरण उपोषण; सरकारला दिलेला वेळ संपला
October 24, 2023
0