https://ift.tt/j8FXZLf Yavatmal Accident : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या बसमध्ये 76 प्रवासी होते.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/MusQGm6
via IFTTT
बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी एसटीला लावली आग; बसमध्ये होते 76 प्रवासी
October 27, 2023
0