Type Here to Get Search Results !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; सैलानी बाबाच्या दर्शनास गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

https://ift.tt/pS598On Samriddhi Highway Accident: संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/aoWX8VJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.