https://ift.tt/BZ2mWyd सोमवारी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे जेष्ठ नेते बळवंत मोरे, शेतकरी जेष्ठ नेते सुभाष लोमटे, कॉम्रेड साथी रामराव जाधव आणि शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मी जिवंत आहे. मेल्याचे प्रमाणपत्र द्या असे गळ्यात फलक लटकवून येत कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Jdb02jZ
via IFTTT
मी जिवंत आहे... गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत
September 20, 2023
0