https://ift.tt/DfBat8j कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगालने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या प्रेमप्रकरणाला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे या दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/uxaWLQe
via IFTTT
'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा' स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या
September 04, 2023
0