https://ift.tt/d4RecuX सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन दिवसांत आरक्षण देण्याचा अल्टीमेटम आंदोलकांनी दिला आहे. तर एक महिन्यांचा वेळ देण्याची मागणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/CYE3KWt
via IFTTT
सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम
September 03, 2023
0