https://ift.tt/gfQFo59 ऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर आला आहे. वेंगुर्ल्यातल्या भोगवे गावात हापूसला फळधारणा झाली आहे. मोहोर टिकवून ठेवल्यास बागायतदारांना फायदा होणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wKoVmyO
via IFTTT
ऐन पावसाळ्यात कोकणातील आंबा कलमांना मोहोर आणि हापूसची फळधारणा; बदलत्या वातावरणाचा परिणाम
September 13, 2023
0