https://ift.tt/CE1gSV3 Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ma2cKL0
via IFTTT
जालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी
September 28, 2023
0