https://ift.tt/VX52jrb MPSC Result : नांदेडच्या एका तरुणाने स्पर्धा परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं आहे. नांदेडच्या सागर शिंदे याने स्पर्धा परीक्षेत 23 वेळा अपयश मिळवल्यानंतर 24 व्या वेळी मोठं यश मिळवलं आहे. तब्बत दोन पदांवर सागर शिंदेची निवड झाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/O9YcP1A
via IFTTT
23 वेळा स्पर्धा परीक्षेत अपयश, 24 व्या प्रयत्नात पठ्ठ्याने मिळवली सरकारी नोकरी
September 23, 2023
0