https://ift.tt/c5nQXv0 ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी दोन भयानक घटना घडल्या आहेत. दोन विवाहित तरुणींनी आत्महत्या केली आहे. कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून ठाण्यातील तरुणीने उचलले टोकाचे पाऊल उचलले. चिमुकलीसह 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. डोंबिवलीत विवाहितेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TWFUCOn
via IFTTT
ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी घडल्या 2 भयानक घटना; विवाहित तरुणींनी उचलले धक्कादाक पाऊल
September 01, 2023
0