Type Here to Get Search Results !

बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड - सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना

https://ift.tt/taVejmL Ganeshotsav 2023 : मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 27 वर्षांपासून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यामुळे आता दहा दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Uqrl7Ke
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.