https://ift.tt/G2KEMpx Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/msAYcp8
via IFTTT
Video : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप
August 07, 2023
0