Type Here to Get Search Results !

'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट

https://ift.tt/REkNYrz PM Modi Offer To Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Y4Z03RF
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.