https://ift.tt/avgIEUp Talathi Exam 2023: राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या असून तिन्ही सत्रांमध्ये बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/jH08S1C
via IFTTT
तलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले...
August 22, 2023
0