https://ift.tt/3ZIkPDg Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/HUmapB5
via IFTTT
गॅसमुळं संसार गॅसवर; पत्नीच्या एका चुकीमुळं पतीनं थेट घटस्फोटासाठी केला अर्ज
August 08, 2023
0