Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारचे कांदा निर्यातीवर निर्बंध; व्यापा-यांनी खरेदी बंद केल्याने कोट्यावधींचे व्यवहार ठप्प; शेतकरी अडचणीत

https://ift.tt/JKOBXYF   निर्यातशुल्क वाढीच्या विरोधात नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परवडत नसेल तर २-४ महिने कांदा खाऊ नका असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wXtEFhy
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.