https://ift.tt/lAMSc9I Who Is Kalavati Bandurkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्रातील या महिलेचा उल्लेख थेट अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केला. अमित शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना ज्या महिलेचं नाव घेतलं ती आहे तरी कोण आणि त्या अचानक चर्चेत का आलेल्या पाहूयात.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/iNJMHte
via IFTTT
यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख
August 12, 2023
0