https://ift.tt/JoeE2X5 Pune News : पुण्यात रक्षबंधनाच्या दिवशीच मोठा अपघात झालाय. रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यातील एका कुटुंबाची कार टायर फुटल्यामुळे थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली होती. या अपघातातून इतर चौघांना वाचवण्यात यश आलं मात्र एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झालाय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/A4CGoQw
via IFTTT
रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यात मोठा अपघात; खडकवासला धरणात कारसह बुडून मुलीचा मृत्यू
August 30, 2023
0