https://ift.tt/DauGkso Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/IUnr0mi
via IFTTT
'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?
August 28, 2023
0