https://ift.tt/NRYD0gH PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या दाव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधताना शरद पवारांबद्दलही भाष्य केलं.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/RF6awqY
via IFTTT
'अजित पवार एवढे मोठे कधी झाले? ज्युनिअर लोक पवारसाहेबांना...'; राऊतांचा 'त्या' ऑफरवरुन टोला
August 17, 2023
0