https://ift.tt/cXYpN7f Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यात पुतण्याने जमिनीच्या वादातून काकूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुना वाद उकरून काढत पुतण्याने रस्त्यातच काकूचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3g2A5pt
via IFTTT
भंडाऱ्यात जमिनीचा वाद जीवावर बेतला; पुतण्याने भररस्त्यात काकूची केली हत्या
August 06, 2023
0