https://ift.tt/lAMSc9I Nashik News : नाशिकमध्ये सिडको येथील राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी माजी नगरसेवकांना स्टेडिअमच्या प्रांगणात होमहवन, पूजा-अर्चा करत बोकडाचा बळी दिला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FVD40Kr
via IFTTT
स्टेडिअमचं बांधकाम लवकर व्हावं म्हणून दिला बोकडा बळी; नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा प्रताप
August 12, 2023
0