https://ift.tt/cahQxwk Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरुन एका भाजीविक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/RxAadnF
via IFTTT
संताप अनावर होताच भाजीवाल्यानं छाटले तरुणाचे दोन्ही हात; कारण हादरवून सोडणारं
August 19, 2023
0