Type Here to Get Search Results !

आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आमच्यासारखे 40...; भरत गोगावलेंचं जाहीर सभेत विधान

https://ift.tt/fcz1gTu Eknath Shinde MLA Bharat Gogawale: अलिबागमधील खानाव येथे जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ते मंत्रीपदापासून दूर का आहेत याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. यावेळेस गोगावलेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचं उदाहरण दिलं आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Wkg91iK
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.