https://ift.tt/REkNYrz Pune Accident : नेहमीच चर्चेत असलेल्या वरंध घाटात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दाट धुके आणि रस्ता चुकल्याने वरंध घाटात एका चारचाकी थेट दरीत कोसळली आहे. गाडीमध्ये तीन प्रवासी होते.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/kwXSYCe
via IFTTT
वरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली
August 15, 2023
0