https://ift.tt/n3rVRSw Kalyan Crime News: आई आणि मुलगी गप्पा मारत मारत घरी जाताना इमारतीच्या आवारामध्ये शिरले असता अचानक एका तरुणीने या 12 वर्षांच्या मुलीवर चाकूने हल्ला केला. आईसमोरच त्याने या मुलीला अनेकदा भोसकलं. आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्लेखोराने या महिलेला धक्का देत दूर लोटलं.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/zUdYCyG
via IFTTT
कल्याण हादरलं! आईसमोरच 12 वर्षांच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला; बिल्डिंगमधील थरारक घटनाक्रम
August 16, 2023
0